A university is the father of a farmer

#Sadabhau Khot: शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो : आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या – कोणाला म्हणाले सदाभाऊ खोत?

Sadabhau Khot: ‘शाळेमध्ये शेतीचे धडे देण्यापेक्षा शेतमालाला कसा भाव देता येईल याबाबतचे धडे द्या. शेती कशी करावी, बांधावर कसं उभं राहावं, कधी पेरावं हे आमच्या बापाला चांगलं कळतं. ते आमचा बाबा शाळेतले पुस्तक वाचून शिकलेला नाही. शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो. त्या विद्यापीठांमध्ये भलेभले शिकून जातात. मात्र जर तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या […]

Read More