4th world record in Pune Book Festival

पुणे पुस्तक महोत्सवात चौथा विश्वविक्रम : भारताने सलग दुसऱ्यांदा चीनला विश्वविक्रमात मागे टाकले

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book Festival) निमित्ताने वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारताने (India)संलग्न चौथा विश्वविक्रमाची नोंद (Word Record) गुरुवारी करण्यात आली. या विश्वविक्रमांतर्गत ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ३० सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनेस बुक ऑफ रेकोर्डमध्ये (Guinness Book of Records) नोंदवला आहे. यापूर्वी, असा रेकॉर्ड चीनच्या (Chaina) नावावर होता. या […]

Read More

भारतीय पारंपरिक ज्ञानपरंपरेच्या जागतिकीकरणासाठी आयसीसीआर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबविणार महत्त्वाकांक्षी UTIKS प्रकल्प

पुणे- भारतात अनेकविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. याच परंपरा जगभरातील नागरिकांबरोबरच जास्तीतजास्त भारतातील नागरिकांपर्यंत देखील पोहोचाव्यात, त्यांची या परंपरांशी किमान तोंडओळख व्हावी, या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या वतीने युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स अर्थात ‘युटिक्स’ (UTIKS) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात […]

Read More