रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितल्या या 9 गोष्टी
दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. देशात कोविड १९ चा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका दिवसात 90-95 हजारांहून अधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. देशात आतापर्यंत 47 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर त्यातून मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 78 हजारांच्या पुढे गेली आहे. हे टाळण्यासाठी, मास्क […]
Read More