Gangster Sharad Mohol was killed by his accomplices

गुंड शरद मोहोळचा त्याच्या साथीदारांनी असा केला खात्मा : पहा व्हिडिओ

Gangster Sharad Mohol murder — कुख्यात गुंड(Gangstar) शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना शुक्रवारी रात्री अटक केली. यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. रवींद्र पवार(Ravindra Pawar) आणि संजय उड्डाण (Sanjay Uddan) अशी पोलिसांनी अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर कोर्टात वकिली करतात, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त( Additional Commissioner of […]

Read More