मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल करा – शरद पवार

पुणे– कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.   कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन […]

Read More

पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक निर्णय करू -राजेश टोपे

पुणे —राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.Let’s make a positive decision about accepting journalists in the Corona […]

Read More

‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार– उद्धव ठाकरे

पुणे(प्रतिनिधी)– ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते व उप मुख्यमंत्री अजित […]

Read More

पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत- राजेश टोपे

पुणे— राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झालं आहे. पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. पार्थचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. आपला देश कायद्यावर चालतो. महाराष्ट्र पोलीस विभाग चांगलं काम […]

Read More