सामाजिक भान जपत ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीचा स्त्युत्य उपक्रम

पुणे- कोरोनाने देशात थैमान घातले आहे. महराष्ट्रात पुण्यामध्ये कोविड-१९ चा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. सरकार, प्रशासन सामाजिक संस्था आपापल्या पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांबरोबरच रक्ताचीही अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक भान जपत गणेशोत्सवामधील एक उपक्रम म्हणून पुण्यातील वडगाव धायरी भागातील ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीतील नागरिकांनी रक्तदान […]

Read More