'Atal' aspects of life unfolded through art confluence

Atalparva | Kalasangam:कलासंगमातून उलगडले ‘अटल’ जीवनपैलू : विविध कलाविष्कारातून अटल बिहारी वाजपेयींना अभिनादन

Atalparva | Kalasangam : शिल्पकला(Sculpture), चित्रकला(Painting), रंगावली(Rangoli), फोटोग्राफी (Photography), कॅलीग्राफी(Calligraph) अशा विविध कलांचा (Arts) संगम असणारे ‘कलासंगम’(Kalasangam)मधून दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न (Bharatratna)अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांना जन्मशताब्दी निमित्त अनोखे अभिवादन करण्यात आले. विविध कलांच्या माध्यमातून साकारलेले अटलजी त्यांच्या विविधांगी जीवनाची साक्ष देणारे होते. त्यातच अवघ्या पाच मिनिटात ज्येष्ठ शिल्पकार (sculptor) प्रमोद कांबळे(Pramod Kambale) यांनी रेखाटलेले […]

Read More