Nupur Sharma: कोण आहेत नुपुर शर्मा? ज्यांच्यावर मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. का आहे त्यांच्या जीवाला धोका?

मुंबई -27 मे रोजी झालेल्या टीव्ही डिबेटमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणी नुपूर शर्मा यांनी फॅक्ट चेकर झुबेर मोहम्मदविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्याची तक्रार नुपूर यांनी केली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीने नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली […]

Read More