#मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार जबाबदार – मराठा आरक्षण समिति

पुणे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल केल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी, नवी पेठ येथे एकत्र येत,“एक मराठा… लाख मराठा”,”छत्रपती शिवाजी महाराज की जय”,”या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,” “कोण म्हणतो […]

Read More