Manjusha Kanwar honored with Major Dhyan Chand Award by Indian Oi

मंजुषा कंवर यांना मेजर ध्‍यानचंद पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल इंडियन ऑइलने केले सन्‍मानित

पुणे- पुणे येथे आयोजित दिमाखदार समारोहामध्‍ये इंडियन ऑइलने (Indian Oil) मिनिस्‍ट्री ऑफ युथ अफेअर्स अॅण्‍ड स्‍पोर्ट्सने (Ministry of Youth Affairs and Sports) क्रीडा व खेळामधील जीवनगौरवसाठी ( lifetime achievement) मेजर ध्‍यानचंद पुरस्‍कारासह (Dhyanchand Award) सन्‍मानित केलेल्‍या माजी प्रतिष्ठित बॅडमिंटनपटू(Badminton player) आणि इंडियन ऑइल कर्मचारी मंजुषा कंवर ( Manjusha Kanwar) यांचा गौरव इंडियन ऑइलच्या वतीने, पुणे […]

Read More