महिंद्रा लाइफस्पेसेस मध्ये एन- पल्स च्या आधारावर डिजिटाइज्ड प्रकल्प व्यवस्थापन होणार

पुणे- गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांमध्ये व्य्ववसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी एंटरप्राइज पातळीवर चालणारे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या नाधी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीजने त्यांचे एन-पल्स ( nPulse ) हे सॉफ्टवेअर महिंद्र लाइफ स्पेसेस mahindra lifespaces मध्ये प्रकल्प व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठी वापरले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.  महिंद्र लाइफस्पेसेस च्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अंदाजपत्रक व्यवस्थापन, नियोजन, प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता आणि सुपूर्दकरण अशा […]

Read More