लॉकडाऊनबाबत काय म्हणाले महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे–पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या  अफवा पसरवल्या  जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन जारी करण्यात येणार नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शहरातील काही भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात सकाळपासूनच […]

Read More