Dr. Sanjay Marsale Arrested in Lalit Patil Drug Case

ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरण : येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक

Lalit Patil Drug Case —ड्रग्ज तस्कर ( Drug trafficker) ललित पाटील (Lalit Patil) यास ससून रुग्णालयात (sasoon Hospital) दाखल करण्याची शिफारस करणारे येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे (Yerwada Central Jail) डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.  ललित पाटील (Lalit Patil) हा पुण्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्याने आजारी असल्याचा […]

Read More