स्वराज्यजननी जिजामाता!

छत्रपती  शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल तर त्याआधी तसे संस्कार घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई जन्माला येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वत्र परकीय सत्तेचा काळोख पसरला होता. सर्वत्र अन्याय – अत्याचारांचे सत्र सुरु होते. त्यावेळी दे अंबिके, दे शारदे मला वरदान दे ! या शूर मराठ्यांना एकत्र करुन जुलमी परकीय सुलतानाविरुद्ध उठणारा कोणी तरी प्रतापी पुरुष […]

Read More