लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने लोणी परिसरात दहा एकर जागेची उपलब्धता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारण्यात येईल. त्या माध्यमातुन ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल तसेच लोणी गावाचा नावलौकीक राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात वाढविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल अशी माहीती इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली. […]

Read More