Sriram Lagu Rang – Awkash will give a new dimension to experimental theater

#Shriram Lagu Rang – Awkash: श्रीराम लागू रंग – अवकाशाच्या रूपाने प्रायोगिक रंगभूमीला मिळणार नवा आयाम

Shriram Lagu Rang – Awkash : प्रायोगिक रंगभूमीचे ( Experimental theatre) अवकाश आणखी विस्तारणाऱ्या आणि या रंगभूमीला नवा आयाम देणाऱ्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाश (Shriram Lagu Rang – Awakash) या प्रकल्पाची उभारणी आता पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर (Maharashtra Culture Centre) आणि लागू परिवार(Lagu Family) यांच्या वतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली […]

Read More