स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे विद्यापीठाचा गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार : QR Code स्कॅन करून सहभागी होण्याचे आवाहन

पुणे(प्रतिनिधि)–स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज जागतिक विश्वविक्रम ( Guinness World Records) प्रस्थापित करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा (Largest […]

Read More