मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ: मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले पत्रात? काय म्हणाले चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या?

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांना खरमरीत भाषेत लिहिलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये राज्यपालांना सुनावल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं, दारूची दुकानही सुरू केलीत. पण मंदिरे खुली केली […]

Read More

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा;विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी

मुंबई – वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षा कधी आणि कशा घ्याव्यात याबाबत राज्यसरकार समोर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, आज यासंदर्भात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय झाला असून या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा […]

Read More