गिरीश बापट यांची पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : खासदार गिरीश बापट यांची आज पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या Pune Divisional Railway Consumer Advisory Committee अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रवाशांचे प्रश्न सोडविणारी ही उच्चस्तरीय समिती मानली जाते. खा.श्रीरंग बारणे,खा. धैर्यशील माने, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बापट यांची या समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड […]

Read More

मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

पुणे–आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण वाचवा’, ‘मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या’, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.  मराठा आरक्षणाला दिलेली सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद […]

Read More

पार्थ यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते बोलले असतील – गिरीश बापट

पुणे— पार्थ पवार यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, मग त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे. राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून […]

Read More