परिस्थितीला कंटाळून २१ वर्षीय नृत्यांगनेची आत्महत्या

पुणे(प्रतिनिधी)—आई वडील अंध आणि घरात एकटीच कमावती त्यात कोरोनाचे संकट. त्यामुळे काम नाही म्हणून परिस्थितीला कंटाळून पुण्यातील कलाकार,नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची त्या बहिण होत्या. प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र, आई जिजाऊंची मालिका, […]

Read More