पुण्यातील मानाच्या पाच आणि प्रमुख मंडळांनी घेतला स्तुत्य निर्णय

श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पुणे– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाच आणि प्रमुख मंडळांनी आज  आणखी एक स्त्युत्य निर्णय घेतला. यंदा या मंडळांच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील १२८ वर्षांच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. मानाच्या पाच आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार […]

Read More