लोकांना काय वेडे समजलात का? कोणाला आणि का म्हणाले राज ठाकरे असे?

मुंबई- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करावे या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे तर कॉँग्रेसने  त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघडी निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे […]

Read More