सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बहिण मीतू सिंहची चौकशी होणार

मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र […]

Read More