Dilip Valse Patil fell down

दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले : गंभीर दुखापत

Dilip Valse Patil : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील काल रात्री राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने सुमारे १५ […]

Read More