बहुजन समाजाने उद्योग जगात स्थान निर्माण करावे- पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे — सद्ध्या परिस्थिती अत्यंत वेगळी आहे ,नोकऱ्या कमी होत आहेत ,बेकारी वाढत आहे. अशा वेळी बहुजन समाजाने छोटे ,मोठे उद्योग उभारून या  व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे असे मत आय.आय.एम.चे अध्यक्ष व दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इण्डस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.  कुकर व्यवसायात भारताला पेटंट मिळवून स्मार्ट कुकरची […]

Read More