टॅग: Dagdusheth Ganpati Pune
‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा मयूर रथातून आगमन मिरवणुकीने प्रेम मंदिरात विराजमान
पुणे(प्रतिनिधी): गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावन...









