छेडछाड करणाऱ्या तरुणाचे मयत गुंडाच्या पत्नीने गुप्तांग कापले

पुणे-एका महिलेने छेडछाड करणाऱ्या तरुणाला अद्दल घडविण्यासाठी त्याला व्हॉटस्अॅपवर अश्लील चॅटिंग करुन त्याला बोलावून घेऊन साथीदारांच्या सहाय्याने त्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे. याप्रकरणी पूनम निलेश वाडकर हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More