एक पडदा चित्रपटगृहचालकांचा थिएटर सुरू न करण्याचा निर्णय

पुणे—आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. याबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, नाट्य भूमीवरील कलाकार तसेच तंत्रज्ञान, बॅकस्टेज कलाकार यांनी एकत्र येत रंगमंचाचे पूजन केले. दरम्यान, एक पडदा चित्रपटगृहचालकांचा थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सध्या 50 टक्के […]

Read More