वारसा जतन आणि संवर्धन आवश्यक -डॉ. शरद कुंटे

पुणे – आपल्या देशाला कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात देश सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असताना, हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे आणि त्या माध्यमातून भारताचा समृद्ध […]

Read More