माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसाचा संसर्ग

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीबाबत रूग्णालयातर्फे माहिती देण्यात आली. मुखर्जी यांच्यावर आर्मी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली  आणि १० ऑगस्ट रोजी त्यांच्या […]

Read More