कोरोनानंतर “एक मोहिम रायगडची…”

आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. नतमस्तक होण्यासारखं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ रायगड! मी काही किल्यावर गेलो होतो परंतु रायगड पाहण्याचा योग आला नव्हता तो आला माझ्या “तुलसी आस्था”तील मित्रामुळे, त्यांनी रायगडला भेट […]

Read More