#सावधान: पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता, पॉझिटिव्हीटी दर तिप्पट

पुणे-पुण्यात मागील आठवडय़ात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्ग वाढत असला, तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी बुधवारी केले. दरम्यान, पुण्यात कोरोनाची दुसरी लाट […]

Read More