रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय 91 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

पुणे-रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराशिवाय पुण्यामध्ये नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ (वय ९१)आणि सुचेता केसरकर (वय ७१) या ज्येष्ठ नागरिकांना एकुण ६ रुग्णांना आज (मंगळवारी) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. साईस्नेह कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप , येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळया वाजवत , नातेवाईकांच्या […]

Read More