44 हजार 613 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा:पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून

पुणे(प्रतिनिधि)-राज्य शासनाच्यावतीने कोवीड -19 ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदेश […]

Read More