केंद्रीय मंत्रिमंडळाने कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रातील महत्वाच्या सुरक्षा स्थळांच्या 2जी मोबाईल साइट्चे ४ जी मध्ये अद्यवतीकरण करायला दिली मंजुरी

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रातील महत्वाच्या सुरक्षा स्थळांच्या 2जी  मोबाईल साइट्सचे ४ जी मध्ये अद्यवतीकरण करण्याच्या  सार्वत्रिक सेवा दायित्व निधी प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पात  कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात अंदाजे 1,884.59 कोटी रुपये (कर आणि शुल्क वगळता)  खर्चून 2,343 ठिकाणी (साईट्स)  2G ऐवजी  […]

Read More