जमीन खरेदी केलेल्या मालकाला पैसे द्यायचे सोडा; त्याच्याकडेच मागितली 20 लाखांची खंडणी: पुण्यातील बड्या सराफासह चारजण जेरबंद

पुणे– जमीन विकत घेऊन उरलेली रक्कम तर सोडाच परंतु आपली उरलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी देवून 20 रुपयांची खंडणी मागणाऱ्या पांच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये पुण्याच्या बुधवार पेठ भागातील बडा सराफी व्यावसायिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांचा […]

Read More