१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन मविआ करते का? मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे–भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं पण मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन तीव्र करु, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक […]

Read More