1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उपस्थित राहणार

पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमा कोरेगाव अभिवादन महारॅली आयोजित करण्यात येणार आहे. या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे भीम […]

Read More