… आणि अशांततेचं एक पर्व संपलं!

जम्मू आणि काश्मीर हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचं वरदान लाभलेलं नंदनवन. इथे प्राचीन काळापासून हिंदू आणि बौद्ध राजवटींनी राज्य केलं. ललितादित्यसारखा महान राजा आठव्या शतकात या काश्मीरच्या भूमीत होऊन गेला. पुढे चौदाव्या शतकानंतर मोगलांनी आणि त्या नंतर अफगाणी टोळ्यांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश ताब्यात घेतला. तिथे क्रूरपणे राज्य केलं. याही पुढच्या कालखंडात शीख आणि […]

Read More

मोहन भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली- शरद पवार

पुणे – हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. हन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम आपले […]

Read More

सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

[ सदर विषयास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, या लेखातील किंवा लेखमालेतील अन्य कोणत्याही भागामध्ये केलेला, *अस्पृश्य किंवा पूर्वास्पृश्य* असा उल्लेख हा त्याकाळातील प्रचलित संकल्पनांना अनुसरून केलेला असून, स्वातंत्रोत्तर काळामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे, आता कोणीही अस्पृश्य नाही. आमची देखील हीच धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर विश्वातील कोणताही मनुष्य, जात, वर्ण, वंश, […]

Read More