94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार

पुणे– अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. ठाले-पाटील म्हणाले, साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज स्थळ निश्चितीची घोषणा […]

Read More