नतद्रष्ट चीन!

‘समर्थ भारत’ ‘पांचजन्य’ फुंकून स्वतःचं अस्तित्व’ समग्र जगाला दाखवून देतो आहे! कैलास मानस यात्रेला २५ वर्ष होवून गेली आहेत. पण चीन हा शब्द ऐकताच अजूनही माझ्या डोक्यात तिडीक जाते. १९९५ साली मी भारतीय प्रशासनाच्या वतीने कैलास मानसला गेले होते. तेव्हाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. कैलासला जायचं निश्चित झाल्यावर जी कागदपत्रं तयार करायची होती त्यातली सर्वात महत्वाची […]

Read More