Economist Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील समरसता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम.” अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापुर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभुमी काय होती हे पहाणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं. इंग्रज भारतात येण्यापुर्वी सामाजिक चळवळींचा मागमुस कुठेही नव्हता. अर्थात एक्का दुक्का अपवाद […]

Read More

समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय आहे

पुणे- कोणताही समाज संघटित असेल तरच विजय निश्चित असतो. पण समाजात समरसता असेल तरच समाज संघटित होऊ शकतो. भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही आणि समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित पूजनीय श्रीगुरुजी […]

Read More