इंडो- आयरिश बायोटेक स्टार्टअपला सायजेनिकाने मिळविला एसओएसव्हीकडून निधी

पुणे : एसओएसव्ही (SOSV) या व्हेंचर कॅपिटल (साहसवित्त) संस्थेच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांकडून १४ लाख अमेरिकन डॉलर चा निधी मिळाल्याची घोषणा पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सायजेनिका ने केली आहे. निधी मिळविण्याच्या या पहिल्या फेरीत मिळालेली रक्कम सायजेनिकाच्या पेशींमधील औषध वितरणाच्या सुरक्षित आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाला मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा दावा करण्यात आला आहे. साय जेनिकाचे […]

Read More