Enchanted with Kathak dance innovation

कथ्थक नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगनांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिक पुणेकर मंत्रमुग्ध झाले. व्ही. अनुराधा सिंह (भोपाल) यांनी भक्ती नृत्ये सादर करून नेत्राचे पारणे फेडले. त्यांनी  नटवरी नृत्य, नटराज – नटवरी कथक नृत्य, आणि घुँघरू नृत्य सादर करून […]

Read More