संत साहित्याचे गाढे अभ्यासक, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

पुणे-मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. रामचंद्र देखणे हे […]

Read More