वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेतर्फे कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न

पिंपरी(प्रतिनिधी)– वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. असोसिएशनचे प्रमुख शिहान विक्रम मराठे यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांच्या हस्ते बेल्ट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  शालेय मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे संरक्षण करण्याबाबत आत्मविश्वास, धाडस निर्माण […]

Read More