टॅग: विसर्ग वाढवला (Discharge Increased)
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!
पुणे(प्रतिनिधी): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आज, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ४३४५ क्युसेक्स (Cusecs) वेगाने पाणी सोडण्यात येणार...