पुण्यात पहिल्यांदाच धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचे आयोजन

पुणे -वंचित महिलांनी तयार केलेल्या भारतीय वांशिक पोशाखाचे सादरीकरण करण्यासाठी वनाझ ते गरवारे महाविद्यालय या धावपट्टीवर  नवरंग बाय काव्यकृष्ण आणि ब्लू बिलियन ग्रुप  यांच्या वतीने एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोच्या माध्यमातून ९ महिला यशवंतांनी भारतीय संस्कृतीचा वारसा दर्शविणारे, कलाकुसर केलेले, हाताने भरतकाम केलेले नमुने पुणेकरांना अनुभवायला मिळाले .  नवरंग बाय […]

Read More

पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन

पुणे—लाखों पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन शुक्रवारी पार पडली. पुणे मेट्रोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला .पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल […]

Read More