मुख्यमंत्री साहेब इच्छा मरणाला परवानगी द्या; लोककलावंतांची आर्त हाक

पुणे–राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेला लॉकडाउन संपला. महाराष्ट्रात अनलॉक, मिशन बिगेन अगेन चा नारा दिला गेला असला तरी नाट्यगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे लॉक अद्याप उघडण्यात आलेले नाही. यामुळे हातावर पोट असलेले लोककलावंत मागील सहा महिन्यापासून बेरोजगार आहेत. आता सांस्कृतिक कार्यक्रमांना सरसकट परवानगी द्या, अन्यथा इच्छामरणाला अशी मागणी ‘महाराष्ट्र कला मंडल’ या कलावंतांच्या शिखर संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री […]

Read More