लघु व मध्यम उद्योगांसाठी आत्मनिर्भर भारत व्हर्च्युअल प्रदर्शन:’अॅब्लिएक्सपो’च्या प्लॅटफॉर्मवर

पुणे – कोव्हिड-१९ महामारीमुळे देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे अनेक लघु व मध्यम उद्योजक हे त्यांच्या मार्केटिंगसाठी तरतूद करण्यास धजावत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक प्रगती खुंटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, लघु व मध्यम उद्योजकांना परिणामकारक आणि परवडणारे असे मार्केटिंगसाठीच्या व्यासपीठाची गरज आहे ज्याद्वारे ते देशांतर्गत […]

Read More

भारतीय लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळवून देणारे अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्क

मुंबई- व्यवसाय विस्तारासाठी गाठीभेटी होणे गरजेचे आहे असा सगळ्यांचा सर्वसाधारण समज होता, पण कोव्हिड१९ पश्चात आता ही मानसिकता बदलली आहे. तुमच्या लहान-मोठ्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्कने ही संधी तुम्हाला अगदी सहजरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसाय विस्तार करणे […]

Read More